संपूर्ण वासरू - रेडी संगोपन (BREEDING)

₹199

₹299

Instructor: Dairy ClubLanguage: Marathi

About the course

  • वासरू संगोपन (Breeding): यशस्वी दुग्धव्यवसायाची पहिली पायरी

    "आरोग्यदृष्ट्या सक्षम, उत्पादक आणि दुधाळ जनावरांची पिढी घडवण्यासाठी वासरांचे शास्त्रशुद्ध संगोपन आवश्यक आहे."

    या कोर्समध्ये तुम्हाला माज, कृत्रिम रेतन, गाभण जनावरांची काळजी, डिलिव्हरी, वासराचे पोषण व आरोग्य,जंतनिर्मूलन, लसीकरण, आणि आर्थिक नियोजन या सर्व टप्प्यांवर व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल.

     

    आम्ही देतो 5 हमी:

    • समजेल अशा भाषेत शास्त्रीय माहिती – प्रत्येक टप्प्याचे सोप्या भाषेत, चित्रांसह आणि व्हिडीओसह स्पष्टीकरण.
    • 100% practically लागू होणारे मार्गदर्शन – केवळ माहिती नाही, तर प्रत्यक्षात वापरता येणाऱ्या टिप्स व पद्धती.
    • खर्च कमी, नफा जास्त – संगोपनात खर्च नियंत्रण करून जास्त दूध व दीर्घकालीन फायदे मिळवण्याचे शास्त्रशुद्ध अर्थशास्त्र.
       

    शेवटी उद्दिष्ट एकच – तुमचं वासरू बनावं उद्याचं उत्पादक, दुधाळ आणि नफ्याचं जनावर!

Syllabus

Reviews and Testimonials